काम,क्रोध,मत्सर वासना, मग त्या ऐहिक सुखाच्या असोत वा अन्य, त्या कशाही असल्या तरीही, त्या मुळच्याच आहेत. त्या सर्वांवर दिर्घकाळच्या मंत्राभ्यासाने ताबा मिळविता आला पाहीजे.व सर्व भुतात्मवृत्ती उत्पन्न होऊन, त्या आपोआप कमी होत जाऊन ;शेवटी समुळ नाश झाला पाहिजे. तर खरी प्रगती झाली असं म्हणता येईल. हे समजण्यासाठी सदगुरुना विचारावं लागत नाही. ते आपल्या मनाला समजते. याला प्रगती म्हणतात अस मला वाटत
No comments:
Post a Comment